धारूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश गायकवाड यांची उपआयुक्तपदी निवड माजी सैनिक संघटनेच्या वतीने सत्कार संपन्न



धारूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश गायकवाड यांची उपआयुक्तपदी निवड माजी सैनिक संघटनेच्या वतीने सत्कार संपन्न

सुर्यकांत जगताप

किल्ले धारूर नगर परिषदेचे विद्यमान मुख्याधिकारी महेश गायकवाड यांची नुकतीच उपआयुक्तपदी निवड झाली आहे.

गायकवाड यांनी धारूर नगर परिषदेत आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण विकासकामे केली आहेत. त्यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे शहरातील अनेक रखडलेले प्रश्न मार्गी लागले. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात स्वच्छता अभियान, पाणीपुरवठा योजना, रस्ते विकास आणि इतर अनेक विकासकामे यशस्वीरित्या पूर्ण झाली तसेच चालू आहेत.
गायकवाड यांच्या या यशाबद्दल धारूर शहरातील पत्रकार, माजी सैनिक संघटना, नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

किल्ले धारूर: आमदार सोळंके यांच्या उपस्थितीत विविध समस्यांवर लक्ष वेधले; तातडीने उपाययोजनांची मागणी

दिनांक १४ जुलै २०२५: धारूर शहरातील दारूची दुकाने आणि बार पूर्णपणे बंदराज्य सरकारच्या धोरणांविरोधात हॉटेल-रेस्टॉरंट आणि वाईन शॉप मालक संघटना आक्रमक

किल्ले धारूर नगरपरिषदेमार्फत उदय नगरमध्ये हनुमान मंदिरापासून अशोक खेपकर यांच्या घरापर्यंत सीसी रोडचे काम; निविदा प्रक्रिया सुरू