किल्ले धारूर: राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचा सन्मान
किल्ले धारूर: राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचा सन्मान
( सुर्यकांत जगताप )
किल्ले धारुर, २५ जानेवारी २०२५: धारूर तालुक्यातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचा सन्मान राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. दरवर्षी प्रमाणे, यंदा देखील २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येत आहे, यानुसार तालुक्यातील उत्कृष्ट काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांची निवड केली गेली आहे.
या वर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकार्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:
1. श्री. तिडके. एम.आर, स.शि.जि.प.प्रा.शा. कोळपिंपरी
2. श्री. शिंदे.एन.बी, स.शि.जि.प.प्रा.शा. तेलगाव
3. श्री.आपेट.एस.ए, स.शि.जि.प.प्रा.शा. तेलगाव
4. श्री. चव्हाण.एस.बी, स.शि.जि.प.प्रा.शा. कारी
5. श्री. वरमदे.बी.बी, स.शि.जि.प.प्रा.शा. हिंगणी खु
6. श्री. मरळकर.एन.पी, स.शि.जि.प.प्रा.शा. चारदरी
7. स.शि.जि.प.प्रा.शा. मोहखेड
8. श्री. मुंडे.ए.एस, स.शि.जि.प.प्रा.शा. घागरवाडा
9. श्री. कुंभार. आर. व्ही, स.शि.जि.प.प्रा.शा. धारूर
10. श्री. पुजदेकर.एम.ओ., स.शि.जि.प.प्रा.शा. धारूर
11. श्री. उगले. एस.एल, स.शि.जि.प.प्रा.शा. धारूर
12. श्री. चाटे.एम.के, स.शि.जि.प.प्रा.शा. सारूकवाडी
13. श्री. काळे. व्ही. बी, स.शि.जि.प.प्रा.शा. सारूकवाडी
उपरोक्त अधिकारी यांना कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रम २५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता तहसिल कार्यालय, धारूर येथे आयोजित करण्यात आले आहे.
सर्व निवडलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी राष्ट्रीय पोशाखात कार्यक्रमास उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच, मतदान दृष्टीकोनावर विचार करुन आपल्या मतदान द्रावरील राष्ट्रीय येण्याची सूचना दिली आहे.
राष्ट्रीय मतदार दिवस हे साजरे करत असताना, मतदारांना मतदानाच्या महत्वाचे जाणीव करून देणे आणि मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तहसीलदार कार्यालय, धारूर तरी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment