घातपात टाळला! अज्ञात व्यक्तींकडून विद्युत वाहिनीला दोरीने बांधण्याचा प्रयत्न; लाईनमनच्या सतर्कतेने संभाव्य दुर्घटना टळली
घातपात टाळला! अज्ञात व्यक्तींकडून विद्युत वाहिनीला दोरीने बांधण्याचा प्रयत्न; लाईनमनच्या सतर्कतेने संभाव्य दुर्घटना टळली
सुर्यकांत जगताप
किल्ले धारूर
शहरातील टाऊन एजी फिडरच्या 11 KV कंडक्टर लाईनला अज्ञात व्यक्तींनी दोरीने बांधण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे लाईन शॉट होऊन इन्कमर ट्रिप होत होते, ज्यामुळे शहरात काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, लाईनमनने वेळीच लक्ष घालून तातडीने कार्यवाही केल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
Comments
Post a Comment