बारावी परीक्षेचा निकाल सोमवार, ५ मे रोजी जाहीर होणार
बारावी परीक्षेचा निकाल सोमवार, ५ मे रोजी जाहीर होणार
सुर्यकांत जगताप
धारूर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल सोमवार, दिनांक ०५ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे.
मंडळाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. निकालाची उत्सुकता लागलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
Comments
Post a Comment